अर्थ : व्यक्ती अथवा वस्तू ह्यांमधील संबंध.
उदाहरणे :
सहवासामुळे अनोळखी व्यक्तींमध्येदेखील नाते निर्माण होते.
समानार्थी : संबंध
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या प्रकारचे नाते.
उदाहरणे :
ह्या कामाशी रामाचा काही संबंध नाही.
समानार्थी : संबंध
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A state of connectedness between people (especially an emotional connection).
He didn't want his wife to know of the relationship.अर्थ : विवाह केल्याने, दत्तक गेल्याने अथवा एकाच कुळात जन्मल्याने होणारा दोन व्यक्तींमधील संबंध.
उदाहरणे :
मधुरिमाशी तुमचे कोणते नाते आहे?
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : नातेवाईक असण्याची अवस्था.
उदाहरणे :
नाते दोन्ही बाजूंनी निभावले जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(anthropology) relatedness or connection by blood or marriage or adoption.
family relationship, kinship, relationshipनाते व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naate samanarthi shabd in Marathi.