पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाणेफेक जिंकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाणेफेक जिंकणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : खेळ सुरू करण्यापूर्वी खेळण्याची पाळी निर्धारीत करण्यासाठी वर भिरकावलेले नाणे जमीनीवर पडल्यानंतर खेळाडू किंवा गटाद्वारे निवडलेली गोष्ट आधी होणे.

उदाहरणे : भारताने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खेल शुरू करने से पूर्व खेलने की पारी निर्धारित करने के लिए उछाले गए सिक्के के ज़मीन पर गिरने के बाद, खिलाड़ी या दल द्वारा चयनित पहलू का ऊपर होना।

भारत ने टॉस जीता और पहले बल्लेबाज़ी की।
टॉस जीतना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नाणेफेक जिंकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naanephek jinkne samanarthi shabd in Marathi.