अर्थ : प्रसिद्धी मिळालेली व्यक्ती.
उदाहरणे :
विद्याधरांती गणती नावाजलेल्यांमध्ये होते.
समानार्थी : ख्यात, ख्यातनाम व्यक्ती, नामांकित, नावाजलेला, प्रख्यात व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती, मशहूर व्यक्ती, विख्यात व्यक्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह व्यक्ति जिसे प्रसिद्धि मिली हो।
विद्याधर की गणना नामियों में होती है।A well-known or notable person.
They studied all the great names in the history of France.अर्थ : ज्याला कीर्ती लाभली आहे असा.
उदाहरणे :
लता मंगेशकर एक प्रसिद्ध गायिका आहे.
समानार्थी : ख्यात, ख्यातनाम, नामवंत, नामांकित, नावाजलेला, प्रख्यात, प्रसिद्ध, बडा, विख्यात, सुप्रसिद्ध, सुविख्यात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे ख्याति या बहुत प्रसिद्धि मिली हो।
लता मङ्गेशकर एक आख्यात गायिका हैं।Widely known and esteemed.
A famous actor.नाणावलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naanaavlelaa samanarthi shabd in Marathi.