अर्थ : अवयवांची नियमबद्ध व सताल हालचाल करणे.
उदाहरणे :
स्पर्धेत तन्वी खूप छान नाचली
समानार्थी : नाच करणे, नृत्य करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संगीत के साथ ताल स्वर के अनुसार या ऐसे ही हाव-भाव दिखाते हुए उछलना,घूमना और इसी प्रकार की दूसरी चेष्टाएँ करना।
वह बहुत ही अच्छा नाच रही थी।अर्थ : एखाद्या आनंदाच्या क्षणी उसळी मारणे, उड्या मारणे वा आपला आनंद नाचून व्यक्त करणे.
उदाहरणे :
परीक्षेत उत्तम निकाल लागल्यामुळे उमा दिवसभर नुसती नाचत होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नाचणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naachne samanarthi shabd in Marathi.