पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाके शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाके   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : रस्त्याचा किंवा घरांच्या ओळीचा, गल्लीचा शेवट.

उदाहरणे : मी जरा नाक्यावर जाऊन येतो

समानार्थी : नाका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मकान,गली अथवा मार्ग पर आगे की ओर निकला हुआ कोना।

चौराहे के नुक्कड़ पर खड़ा लड़का ट्रक की चपेत में आ गया।
नाका, नुक्कड़, नुक्कड़

The intersection of two streets.

Standing on the corner watching all the girls go by.
corner, street corner, turning point

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नाके व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naake samanarthi shabd in Marathi.