अर्थ : नांगराने शेत उकरणे.
उदाहरणे :
शेतकर्याने पाऊस पडण्याआधी शेत नांगरले
समानार्थी : खेडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : नांगर पाण्यात सोडून जहाज थांबवणे.
उदाहरणे :
नाविकाने गंगेच्या काठी आपली नाव नांगरली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लंगर को नदी या समुद्र में ऐसे गिराना ताकि नाव या जहाज़ एक ही स्थान पर ठहरा रहे।
नाविक ने गंगा के किनारे लंगर डाल दिया।नांगरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naangrane samanarthi shabd in Marathi.