सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नव्वद अधिक नऊ.
उदाहरणे : या पुस्तकातील नव्याण्णव पाने वाचून झालीत.
अर्थ : नव्वद अधिक नऊ मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : नव्याण्णव अधिक एक शंभर होतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
नब्बे और नौ के योग से प्राप्त संख्या।
स्थापित करा
नव्याण्णव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. navyaannav samanarthi shabd in Marathi.