अर्थ : पारशी नववर्षाचा पहिला दिवस.
उदाहरणे :
नवरोजच्या दिवशी पारशी लोक अग्यारीमध्ये जाऊन पूजा करतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पारसियों के नए साल का पहला दिन।
नौरोज़ के दिन पारसी लोग अगियारी में जाकर पूजा-पाठ करते हैं।नवरोज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. navroj samanarthi shabd in Marathi.