पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नर्तन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नर्तन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : अवयवांचे नियमबद्ध व सताल चलनवलन करून दाखवण्याची क्रिया.

उदाहरणे : काल आम्ही बिरजू महाराजांचे नृत्य पाहिले

समानार्थी : नाच, नृत्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नाचने की क्रिया।

उसका नृत्य देखकर दर्शक वाह-वाह कह उठे।
डांस, नर्तन, नाच, नृत्य, रक्स

Taking a series of rhythmical steps (and movements) in time to music.

dance, dancing, saltation, terpsichore

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नर्तन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nartan samanarthi shabd in Marathi.