अर्थ : आपल्यापेक्षा थोरांविषयी व्यक्त केलेला आदर.
उदाहरणे :
परीक्षेला जाताना रामने आईवडिलांना अभिवादन केले
सर्वांना अभिवादन करावे.
समानार्थी : अभिवंदन, अभिवादन, नमस्कार, प्रणाम, प्रणिपात, बंदगी, वंदन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An act of honor or courteous recognition.
A musical salute to the composer on his birthday.अर्थ : नमस्कार करताना वाकण्याची क्रिया.
उदाहरणे :
शहीदांना सर्वांनी आदराने नमन केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नमन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naman samanarthi shabd in Marathi.