सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अभिनय करणारी स्त्री.
उदाहरणे : मधुबाला एक सुंदर नटी होती
समानार्थी : अभिनेत्री, तारका
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अभिनय करनेवाली स्त्री।
A female actor.
अर्थ : नट जातीची स्त्री.
उदाहरणे : नट आणि नटी गावोगावी फिरून तमाशे दाखवत आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
नट जाति की स्त्री।
स्थापित करा
नटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. natee samanarthi shabd in Marathi.