अर्थ : कोणतेही अनुचित कार्य किंवा सीमेचे उल्लंघन होऊ नये म्हणून एखाद्या व्यक्तीच्या कार्य, हालचाली इत्यादींवर लक्ष ठेवणे.
उदाहरणे :
पोलिस त्याच्या हालचालींवर पाळत ठेवून आहेत.
समानार्थी : पाळत ठेवणे, मागावर असणे, लक्ष ठेवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी व्यक्ति के कार्य, गतिविधि आदि पर इस प्रकार ध्यान रखना कि कोई अनौचित्य या सीमा का उल्लंघन न होने पाए।
पुलिस अपराधी की गतिविधियों पर नज़र रखी हुई है।Follow with the eyes or the mind.
Keep an eye on the baby, please!.नजर ठेवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. najar thevne samanarthi shabd in Marathi.