अर्थ : देऊळ, वाडा यांच्या प्रवेशद्वारावर ठरावीक वेळी सनई, चौघडा वाजवण्यासाठी बांधलेली स्वतंत्र खोली.
उदाहरणे :
अगदी पहाटेच नगारखाण्यात वाद्ये वाजू लागत
नगारखाना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nagaarkhaanaa samanarthi shabd in Marathi.