अर्थ : फुटकळ संख्यागण्य वस्तू मोजताना वापरला जाणारा शब्द.
उदाहरणे :
दोन नग साबणाच्या वड्या आण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any division of quantity accepted as a standard of measurement or exchange.
The dollar is the United States unit of currency.अर्थ : अंगठीत बसवलेला खडा.
उदाहरणे :
त्याच्या अंगठीतला नग निखळला
अर्थ : आपली जात, वर्ग इत्यादीमध्ये इतरांपेक्षा खूप चांगला किंवा वरचढ आहे तो.
उदाहरणे :
ताजमहलला इस्लामी कलेचे रत्न मानले गेले आहे.
रमेश म्हणजे चित्रकलेतील एक रत्नच आहे.
समानार्थी : रत्न
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nag samanarthi shabd in Marathi.