अर्थ : शृंगार रसातील एक विशेष अवस्था.
उदाहरणे :
नायक नायिकेचे नखरे पाहून प्रसन्न होत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : स्त्रीने चित्ताकर्षणासाठी केलेला शृंगार-चेष्टाप्रदर्शक खोटा हावभाव.
उदाहरणे :
तिचा नखरा पाहून तो घायाळ झाला.
समानार्थी : अदा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्याला आकर्षित करण्यासाठी खोटे-खोटे किंवा लाडे-लाडे नकार देणारे स्त्रियांचे किंवा स्त्रियांसारखे वर्तन.
उदाहरणे :
सीता खूप नखरे करते.
समानार्थी : चोचले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी को रिझाने या झूठ-मूठ अपनी अस्वीकृति या सुकुमारता सूचित करने के लिए की जानेवाली स्त्रियों की अथवा स्त्रियों की-सी चेष्टा।
सीता बहुत नखरे करती है।नखरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nakhraa samanarthi shabd in Marathi.