अर्थ : भारतीय पद्धतीनुसार, पृथ्वीला स्थिर समजून आकाशातील ग्रहांच्या फिरण्याच्या भासमान मार्गाचे सत्तावीस भाग पाडले असता त्यातील प्रत्येक भागात दिसणारा तार्यांचा समूह.
उदाहरणे :
प्रत्येक नक्षत्राला चार चरण असतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A configuration of stars as seen from the earth.
constellationअर्थ : पाश्चात्य पद्धतीनुसार विशिष्ट आकृतीने युक्त असा तार्यांचा समूह.
उदाहरणे :
पाश्चात्य वर्गीकरणानुसार एकूण अठ्ठ्याऐंशी नक्षत्र आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पाश्चात्य पद्धति के अनुसार विशेष आकृति से युक्त तारों का समूह।
पाश्चात्य वर्गीकरण के कुल अट्ठासी नक्षत्र हैं।A configuration of stars as seen from the earth.
constellationनक्षत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nakshatr samanarthi shabd in Marathi.