अर्थ : एखादी गोष्ट निर्धारित करणे वा ठरवणे.
उदाहरणे :
आम्ही आमची उन्हाळी सहल महाबळेश्वरला ठरवली.
समानार्थी : ठरवणे, ठरविणे निर्धारित करणे, निश्चित करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नक्की करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nakkee karne samanarthi shabd in Marathi.