अर्थ : एखाद्या मजकुराची मूळाबरहुकूम उतरवून घेतलेली प्रतिकृती.
उदाहरणे :
अभिलेखागारातील महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नकला त्याने करून घेतल्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : नाटकातील पात्राने बोलायची वाक्ये.
उदाहरणे :
नाटक दोन दिवसांवर आले तरी कोणाचेही संवाद पाठ नाहीत.
समानार्थी : संवाद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्याच्या बोलण्याचे, लिहिण्याचे अथवा वागण्याचे केलेले हुबेहूब अनुकरण.
उदाहरणे :
शिवाजी महाराजांच्या हेरखात्यातील प्रमुख बहिर्जी नाईक माणसांच्या, पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या आवाजाची व वागण्याची नक्कल करण्यात वाकबगार होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A representation of a person that is exaggerated for comic effect.
caricature, imitation, impersonationअर्थ : एखादा शब्द, वाक्य, लेख इत्यादी बघून जसेच्या तसे लिहिण्याची क्रिया.
उदाहरणे :
शिक्षकाने दो विद्यार्थ्यांना परीक्षेत नकला करताना पकडले.
समानार्थी : कॉपी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नक्कल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nakkal samanarthi shabd in Marathi.