अर्थ : एखादी गोष्टीला सहमती न देणे.
उदाहरणे :
त्याने माझा प्रस्ताव नाकारले
समानार्थी : अस्वीकार करणे, धुडकावणे, नाकारणे, फेटाळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी काम या बात पर सहमति न देना।
उसने मेरी राय को अस्वीकार किया।अर्थ : नाही करणार किंवा मानणार नाही असे म्हणणे.
उदाहरणे :
त्याने माझे काम करण्यास नकार दिला.
समानार्थी : नाही म्हणणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
यह कहना कि नहीं करूँगा या न मानना।
उसने मेरा काम करने से मना कर दिया।नकार देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nakaar dene samanarthi shabd in Marathi.