अर्थ : वाहनांच्या मागे तसेच पुढे लावलेला, विशेष क्रमांक लिहिलेला चौकोन, गोल इत्यादी आकाराचा फलक जो वाहनाच्या नोंदणीची संख्या दर्शवितो आणि वाहनाची ओळखदेखील.
उदाहरणे :
आमच्या गाडीची नंबर प्लेट तुटली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मोटर वाहनों के आगे तथा पीछे लगा वह चौकोर, गोल आदि प्लेट जिस पर कोई विशेष नंबर लिखा होता है और जो उसकी पंजीकरण संख्या दर्शाती है जो उस वाहन की पहचान होती है।
हमारी गाड़ी की नंबर प्लेट ही टूट गई है।A plate mounted on the front and back of car and bearing the car's registration number.
license plate, numberplateनंबर प्लेट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nambar plet samanarthi shabd in Marathi.