पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नंदीबैल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नंदीबैल   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : संकेताने होय, नाही इत्यादी अर्थाने मान हलवण्यास शिकवलेला आणि ज्याला सजवून उपजीविकेसाठी घरोघर फिरवतात असा बैल.

उदाहरणे : मुले नंदीबैलाला पाहायला बाहेर धावली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह विकृत, विलक्षण या अधिक अंग या अंगोंवाला साँड जिसे जोगी अपनी आजीविका के लिए साथ लेकर भीख माँगता है।

बच्चे नादिया देखने के लिए बाहर निकले।
नंदी, नंदी बैल, नन्दी, नन्दी बैल, नादिया, नादिया बैल
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : होला हो आणि नाहीला नाही म्हणणारा मनुष्य.

उदाहरणे : त्याला स्वतःचे काहीच मत नाही, तो शुद्ध नंदीबैल आहे.

समानार्थी : अक्कलशून्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बैल की तरह निर्बुद्धि या मूर्ख व्यक्ति।

यह तो बछिया का ताऊ है, उससे बात करके कुछ लाभ नहीं होगा।
बछिया का ताऊ, बछिया का बाबा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नंदीबैल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nandeebail samanarthi shabd in Marathi.