अर्थ : संगीत, भाषण इत्यादींचा ध्वनी रेडीयोद्वारे ध्वनिक्षेपण केलेले आहे असा.
उदाहरणे :
आता आपण आकाशवाणी रायपूरवरून ध्वनिक्षेपित कार्यक्रम ऐकत आहात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संगीत, भाषण आदि की ध्वनि का रेडियो द्वारा प्रसारण किया हुआ।
अभी आप आकाशवाणी रायपुर से प्रसारित कार्यक्रम सुन रहे थे।ध्वनिक्षेपित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhvanikshepit samanarthi shabd in Marathi.