पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ध्रुव तारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : पृथ्वीच्या उत्तरेस असणारा एक अढळ तारा ज्याला हिंदू ग्रंथानुसार उत्तानपादचा पुत्र मानले जाते.

उदाहरणे : ध्रुव तारा इतर तार्‍यांपेक्षा अधिक चमकतो.

समानार्थी : ध्रुव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आकाश की उत्तर दिशा में सदा एक ही स्थान पर रहनेवाला तारा जो हिंदु ग्रंथों के अनुसार उत्तानपाद का पुत्र माना जाता है।

ध्रुव तारा आकाश में उत्तर की ओर स्पष्ट दिखाई देता है।
ध्रुव तारा अन्य तारों से अधिक चमकदार होता है।
कुतब, कुतुब, द्युतिकर, ध्रुव, ध्रुव तारा, ध्रुव-तारा, ध्रुवतारा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ध्रुव तारा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhruv taaraa samanarthi shabd in Marathi.