सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गाण्याच्या प्रत्येक कडव्यानंतर म्हणायची ओळ.
उदाहरणे : ह्या गाण्याच्या ध्रुवपदाचे बोल फार सुरेख आहेत
समानार्थी : आंकणकडवे, ध्रुवपद, पालुपद
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी गीत आदि की वे आरंभिक पंक्तियाँ जो दोहराई जायें।
अर्थ : हिंदुस्थानी संगीतातील गायकीचा एक प्रकार.
उदाहरणे : ध्रुपदात स्थायी, अंतरा आणि आभोग असे तीन भाग असतात.
एक प्रकार का गाना जिसके लय और स्वर बिल्कुल बँधे हुए होते हैं।
स्थापित करा
ध्रुपद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhrupad samanarthi shabd in Marathi.