अर्थ : कार्यापासून भयाने पराङ्मुख न होण्याविषयी अंतःकरणाचा दृढरूप गुण.
उदाहरणे :
मी साप हाती घेण्याचे साहस करीन पण दुसर्याला मारण्याचे नाही
समानार्थी : अवसान, छाती, जिगर, धाडस, धारिष्ट, धारिष्ट्य, साहस, हिंमत, हिम्मत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मन की वह दृढ़ता जो कोई बड़ा काम करने में प्रवृत्त करती है या जिसके कारण हम निडर होकर किसी खतरे आदि का सामना करते हैं।
साहस हो तो अकेले में आकर मिलो।अर्थ : संकटकाळी किंवा कठीण समयी मनाची स्थिरता.
उदाहरणे :
एवढ्या वाईट प्रसंगी पण त्याने धीर धरला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धैर्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhairy samanarthi shabd in Marathi.