अर्थ : लबाडी करणारा मनुष्य.
उदाहरणे :
कावेबाजाच्या नादी लागून त्याचे पैसे बुडाले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : धोका देणारी व्यक्ती.
उदाहरणे :
आधुनिक युगात धोकेबाजांची काही कमी नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धोखा देनेवाला व्यक्ति।
आधुनिक युग में धोखेबाजों की कमी नहीं है।अर्थ : फसवणूक करून धोका उत्पन्न करणारा.
उदाहरणे :
धोकेबाज व्यक्तींपासून नेहमी सावध रहावे.
समानार्थी : कपटी, चालू, धोकेबाज, पाताळयंत्री
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धोखा देने के लिए किसी प्रकार की झूठी कार्रवाई करने वाला।
धोखेबाज व्यक्तियों से हमेशा सतर्क रहना चाहिए।Intended to deceive.
Deceitful advertising.धूर्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhoort samanarthi shabd in Marathi.