पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धूप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धूप   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : ऊद इत्यादी सुगंधी द्रव्यांचा धूर.

उदाहरणे : सायंकाळी आम्ही रोज धूप करतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गुग्गुल आदि गंध द्रव्य जलाकर निकाला हुआ धुआँ।

पूजा स्थल धूनी से भरा हुआ है।
धूई, धूनी
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धूर देणारा ऊद इत्यादी सुगंधी पदार्थ.

उदाहरणे : आरतीच्या वेळी धूप जाळतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक मिश्रित गंधद्रव्य जिसके जलने से सुगंधित धुआँ निकलता है।

धूप,अगरबत्ती आदि जलाकर भगवान की पूजा की जाती है।
धूप, मेरुक, संचारी, सञ्चारी

A substance that produces a fragrant odor when burned.

incense

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

धूप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhoop samanarthi shabd in Marathi.