पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धुतकारणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धुतकारणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : छीः थूः करणे व हाकलून देणे.

उदाहरणे : त्याने उगीचच त्या माणसाला धुतकारले

समानार्थी : हिडीसफिडीस करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने पास से तिरस्कारपूर्वक हटाना।

उसने भिक्षुक को दुतकारा।
दुतकारना, दुरदुराना, धतकारना
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्यास तुच्छ समजून दूर करणे किंवा हाकलून लावणे.

उदाहरणे : त्याने आपल्या गरीब भावाला झिडकारले.

समानार्थी : झिडकणे, झिडकारणे, झिडकावणे, झिडकाविणे, धुतकावणे, धुतकाविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को तुच्छ समझकर दूर हटाना।

उसने अपने गरीब भाई को ठुकरा दिया।
ठुकराना

Reject with contempt.

She spurned his advances.
disdain, freeze off, pooh-pooh, reject, scorn, spurn, turn down

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

धुतकारणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhutakaarne samanarthi shabd in Marathi.