सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी गोष्ट कुठे आहे ते बारकाईने पाहणे.
उदाहरणे : मी पुस्तक खूप शोधले पण ते सापडलेच नाही.
समानार्थी : धुंडाळणे, शोध घेणे, शोधणे, हुडकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
यह देखना कि कोई व्यक्ति, वस्तु, स्थान आदि कहाँ है।
Try to locate or discover, or try to establish the existence of.
स्थापित करा
धुंडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhundne samanarthi shabd in Marathi.