अर्थ : एखादे काम करत असताना ते करण्याचे धैर्य न राहणे.
उदाहरणे :
लढता लढता अखेर सेनेचा धीर सुटला.
समानार्थी : धैर्य सुटणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी काम को करते समय धैर्य न रख पाना।
भारतीय सेना के आगे शत्रु सेना का धैर्य टूट गया।धीर सुटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dheer sutne samanarthi shabd in Marathi.