पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धीर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धीर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : दुःखाच्या प्रसंगी व्यक्त केलेली सहानुभूती.

उदाहरणे : आजोबांचे निधन झाल्याचे कळताच अनेक लोक सांत्वन करायला आले

समानार्थी : दिलासा, सांत्वन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दुखी व्यक्ति को धीरज देने की क्रिया या भाव।

उनकी सांत्वना से मुझे बहुत राहत मिली।
आश्वास, आश्वासन, ढाढ़स, ढारस, तसकीन, तसल्ली, तस्कीन, तीहा, दिलजोई, दिलासा, सांत्वना, सान्त्वना
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : संकटकाळी किंवा कठीण समयी मनाची स्थिरता.

उदाहरणे : एवढ्या वाईट प्रसंगी पण त्याने धीर धरला.

समानार्थी : धैर्य, सबुरी, सबूर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संकट या कठिनाई आदि के समय मन की स्थिरता।

धैर्य रखकर ही कठिनाई का सामना किया जा सकता है।
धीर, धीरज, धृति, धैर्य, रसूख, रसूख़, रुसूख, रुसूख़, सब्र

Good-natured tolerance of delay or incompetence.

forbearance, longanimity, patience

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

धीर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dheer samanarthi shabd in Marathi.