पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धास्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धास्ती   नाम

१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : कठोर वागणूक,अत्याचार,आपत्ती इत्यादीपासून लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती.

उदाहरणे : अतिरेक्याविषयीचा धाक काश्मीरखोर्‍यात सर्वत्र आढळतो

समानार्थी : दहशत, धाक, धास्त, भय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत ही कठोर व्यवहारों, अत्याचारों, प्रकोपों आदि के कारण लोगों के मन में उत्पन्न होने वाला भय।

कश्मीर में उग्रवादियों का आतंक व्याप्त है।
आतंक, आतङ्क, दहशत

An overwhelming feeling of fear and anxiety.

affright, panic, terror
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : संकट येईल वा वाईट घडेल या विचाराने मनात उत्पन्न होणारा भाव.

उदाहरणे : जातीय दंगलींविषयी लोकांच्या मनात आजही भीती आहे.
बाई कुणाची भीड बाळगणार्‍या नव्हत्या.

समानार्थी : जरब, धाक, भय, भीड, भीडमुर्वत, भीती, भेव, मुर्वत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विपत्ति या अनिष्ट की आशंका से मन में उत्पन्न होने वाला विकार या भाव।

गुजरात के साम्प्रदायिक दंगों ने लोगों के मन में भय का संचार किया।
अपभय, अरबरी, क्षोभ, ख़ौफ़, खौफ, डर, त्रसन, त्रास, दहशत, भय, भीति, संत्रास, साध्वस, हैबत

An emotion experienced in anticipation of some specific pain or danger (usually accompanied by a desire to flee or fight).

fear, fearfulness, fright
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मनावर झालेला आघात.

उदाहरणे : एकुलत्या मुलाच्या आजारपणाचा त्याने धसका घेतला.

समानार्थी : धसका, हबका, हादरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन को पहुँचने वाला आघात।

उसकी बातों से मुझे ठेस लगी।
झटका, ठेस, धक्का, मनोघात, मानसिक आघात, सदमा

The feeling of distress and disbelief that you have when something bad happens accidentally.

His mother's death left him in a daze.
He was numb with shock.
daze, shock, stupor

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

धास्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaastee samanarthi shabd in Marathi.