अर्थ : क्रिकेटमध्ये धावा घेताना क्रिजमध्ये पोहचण्याआधीच विपक्षीच्या खेळाडूकडून चेंडूने विटी पाडल्याने होणारा बाद.
उदाहरणे :
आज धोनी शून्यावर धावबाद झाला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धावचित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaavchit samanarthi shabd in Marathi.