अर्थ : जाण्याची, वाढण्याची मर्यादा.
उदाहरणे :
त्याची धाव बाता मारण्यापुरतीच आहे.
समानार्थी : मजल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एका त्रिफळ्यापासून दुसर्या त्रिफळ्यापर्यंत पळाले असता किंवा चेंडू सीमे बाहेर टोलवले असता क्रिकेटच्या खेळात फलंदाजाला मिळणारा गुण.
उदाहरणे :
संघाचा एकशे पन्नास धावा झाल्या.
अर्थ : चालण्याची क्रिया.
उदाहरणे :
पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
तो तेज गतीने कुठेतरी जात होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaav samanarthi shabd in Marathi.