पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धार काढणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धार काढणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : गायी, म्हशी इत्यादींचे दूध काढणे.

उदाहरणे : सायंकाळी दादाने गायीची धार काढली

समानार्थी : दुभणे, दुहणे, दोहणे, दोहन करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गाय, भैंस आदि के थन से दूध निकालना।

चाचीजी रोज़ सुबह-शाम गाय को दुहती हैं।
दुहना, दूध दुहना, दूध दोहना, दोहना, लगाना

Take milk from female mammals.

Cows need to be milked every morning.
milk

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

धार काढणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaar kaadhne samanarthi shabd in Marathi.