अर्थ : जेथे धान्य वा किराण्याचे सामान विकायला ठेवले असते ते ठिकाण.
उदाहरणे :
आगीमुळे धान्याबाजारातल्या बर्याशा दुकानी जळून खाक झाल्या.
समानार्थी : धान्यबाजार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह बाज़ार जहाँ अनाज या किराने की बड़ी दुकानें हों।
आग लगने से गोला की कई दुकानें जलकर राख हो गयीं।धान्यमंडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaanyamandee samanarthi shabd in Marathi.