सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : न घाबरता काम करणारी व्यक्ती.
उदाहरणे : वीर कधीही शत्रूवर पाठीमागून वार करत नाही.
समानार्थी : बहादूर, बहाद्दर, वीर, शूर, साहसी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह पुरुष जो बल या ताक़त वाला हो या साहसपूर्ण या वीरतापूर्ण कार्य करता हो।
A man distinguished by exceptional courage and nobility and strength.
अर्थ : न घाबरता काम करणारा.
उदाहरणे : वीर व्यक्ती कधीही कोण्यात्याही कामपासून माघार घेत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो वीरतापूर्वक कोई काम करे।
स्थापित करा
धाडशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaadshee samanarthi shabd in Marathi.