अर्थ : एखादी गोष्ट, घटना, रहस्य इत्यादी ह्याचा शोध जिच्यामुळे लागू शकतो अशी गोष्ट.
उदाहरणे :
कोणताही धागादोरा नसताना खुनाचा उलगडा करणे कठीण आहे.
समानार्थी : पुरावा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धागादोरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaagaadoraa samanarthi shabd in Marathi.