सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चाकाच्या परिघाला बसवतात ती लोखंडी पट्टी.
उदाहरणे : त्याने बाजारातून सायकलची नेमी विकत आणली.
समानार्थी : नेमी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
चक्के का ऊपरी गोल भाग जिससे टायर जुड़ा रहता है।
The outer part of a wheel to which the tire is attached.
अर्थ : मदतीला धावून येण्यासाठी केलेली विनवणी.
उदाहरणे : स्त्रियांनी न्याय मिळण्यासाठी राजाचा धावा केला.
समानार्थी : धावा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अपनी रक्षा के लिए किसी को चिल्ला कर बुलाने की क्रिया।
स्थापित करा
धांवा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaamvaa samanarthi shabd in Marathi.