सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नरम,भुसभुशीत जमिनीत इमारत पाया इत्यादी खाली जाणे.
उदाहरणे : पावसामुळे आवाराची भिंत खचली.
समानार्थी : खचणे, बसणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
नीचे की ओर धीरे-धीरे बैठना या जाना।
Go under.
अर्थ : आत शिरणे.
उदाहरणे : दलदलीत माझा पाय धसला.
भीतर या अंदर जाना।
स्थापित करा
धसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhasne samanarthi shabd in Marathi.