अर्थ : (विशेषतः ब्राह्मणांमध्ये)बहुपत्नी असताना धार्मिक कार्यांत पतीची साथ देणारी त्याची पहिली पत्नी.
उदाहरणे :
गीता ही श्यामजींची धर्मपत्नी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बहुपत्नी होने पर वह प्रथम पत्नी जो धार्मिक कार्यों में अपने पति की सहभागिनी होती हो (विशेषकर ब्राह्मणों में)।
गीताजी श्यामजी की धर्मपत्नी हैं।धर्मपत्नी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dharmapatnee samanarthi shabd in Marathi.