पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धरसोड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धरसोड   नाम

अर्थ : काही बाबतीत आग्रह धरणे आणि काही बाबतीत मुद्दा सोडणे असे अनिश्चित वागणे.

उदाहरणे : त्याची वृत्ती धरसोडीची आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

धरसोड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dharsod samanarthi shabd in Marathi.