अर्थ : गर्दीमुळे किंवा इतर कारणांमुळे एकमेकांना धक्का देण्याची क्रिया.
उदाहरणे :
धक्काबुक्की न करता तुम्ही रांगेत उभे रहा.
समानार्थी : धक्काबुक्की, रेटारेटी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भीड़-भाड़ के कारण या और किसी कारण से एक दूसरे को धक्का देने या ठेलने की क्रिया।
धक्कमधक्का न करते हुए आप लोग आराम से लाइन में खड़े रहें।धकाबुकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhakaabukee samanarthi shabd in Marathi.