अर्थ : पुरेसे असणे.
उदाहरणे :
तुमचे इतक्या कमी पगारात कसे भागते?
इतर भाषांमध्ये अनुवाद :
निभना या निभाना।
उनका इतने वेतन में ही गुजारा हो रहा है।अर्थ : हेतुपूर्ततेला उपयोगी पडणारे असणे.
उदाहरणे :
चूल पेटवायला ओली लाकडे कशी चालतील?
समानार्थी : चालणे
धकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhakne samanarthi shabd in Marathi.