पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील द्वितीय पुरुष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : व्याकरणातील तीन पुरुषांपैकी एक,श्रोता किंवा वाचक म्हणजे ज्याच्याशी वक्ता बोलतो किंवा ज्याकरिता लेखक लिहितो तो.

उदाहरणे : तू,तुम्ही,आपण ही द्वितीय पुरुषाचा बोध करवून देणारी सर्वनामे आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्याकरण में वह पुरुष जिससे बात की जाए।

तू, तुम और आप मध्यम पुरुष के लिए संबोधन शब्द हैं।
द्वितीय पुरुष, मध्यम पुरुष

Pronouns and verbs used to refer to the person addressed by the language in which they occur.

second person

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

द्वितीय पुरुष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dviteey purush samanarthi shabd in Marathi.