अर्थ : समासातील एक भेद ज्याचे पहिले पद हे संख्यावाचक असते.
उदाहरणे :
द्विगु समासाचे एक उदाहरण चतुर्भुज हे असू शकते.
समानार्थी : द्विगु
इतर भाषांमध्ये अनुवाद :
समास का एक भेद जिसका पहला पद संख्यावाचक होता है।
द्विगु समास का एक उदाहरण चौराहा हो सकता है।द्विगु समास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dvigu samaas samanarthi shabd in Marathi.