सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : संगीतातील तालाची अर्धी मात्रा.
उदाहरणे : तो द्रुत गात आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
संगीत में ताल की एक मात्रा का आधा।
अर्थ : वेगात चालणारा वा ज्याला वेग आहे असा.
उदाहरणे : तो जलद गतीने त्याच्या इच्छित स्थळी निघाला होता.
समानार्थी : जलद, वेगवान
जिसमें तेजी हो।
स्थापित करा
द्रुत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. drut samanarthi shabd in Marathi.