अर्थ : द्रवात विरघळणारे पदार्थ.
उदाहरणे :
गुरूजी साखर, मीठ इत्यादी उदाहरणे देऊन मुलांना विद्राव्य पदार्थाविषयी माहिती देत होते.
समानार्थी : विद्राव्य पदार्थ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
द्राव्य पदार्थ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. draavy padaarth samanarthi shabd in Marathi.