पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील द्राव्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

द्राव्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : द्रवात विरघळणारा.

उदाहरणे : मीठ, साखर हे द्राव्य पदार्थ आहेत

समानार्थी : विद्राव्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी द्रव पदार्थ में घुल जाए।

शक्कर,नमक आदि घुलनशील पदार्थ हैं।
गलनशील, गलाऊ, घुलनशील, विलेय

(of a substance) capable of being dissolved in some solvent (usually water).

soluble

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

द्राव्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. draavy samanarthi shabd in Marathi.