सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वस्तुमान असणारी आणि अवकाश व्यापणारी गोष्ट.
उदाहरणे : पदार्थाच्या पाच अवस्था आहेत.
समानार्थी : पदार्थ, वस्तू
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह जिसका कोई आकार या रूप हो और जो पिंड, शरीर आदि के रूप में हो।
अर्थ : सोने,चांदी,रुपये इत्यादी.
उदाहरणे : चांगल्या कामासाठी धन वेचावे
समानार्थी : अर्थ, धन, पैसा, माया, वित्त, संपत्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सोना-चाँदी, ज़मीन-जायदाद आदि संम्पत्ति जिसकी गिनती पैसे के रूप में होती है।
Wealth reckoned in terms of money.
स्थापित करा
द्रव्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dravy samanarthi shabd in Marathi.